छोटया पडद्यावरील माझा होशील ना ही मालिका कमी कालावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली... या मालिकेतील प्रत्येक पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले.....उत्तम अभिनय कौशल्य आणि गोजिरवाणा चेहरा यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गौतमी देशपांडे विशेष लाडकी झाली आहे.....गौतमी देशपांडे सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.....अभिनय क्षेत्रात व्यस्त असूनही गौतमीने वेळात वेळ काढून तिच्या इन्स्टाग्रामवर 'Any Special Questions' द्वारे चाहत्यांशी संवाद साधला....
यामध्ये गैतमीने तिच्या बऱ्याच आवडीनिवडी बद्दल सांगितले. त्यादरम्यान दरम्यान एका चाहत्याने गौतमीला 'नवरा कसा पाहिजे' असा प्रश्न विचारला होता. चाहत्याच्या या प्रश्नाचे उत्तर देत गौतमीने 'चांगला हवा ना' असे म्हटले. तुम्हाला काय वाटतं गैतमीचा नवरा कसा असायला हवा..? हे आम्हाला नक्की कळवा..
#GautamiDeshpande #MajhaHoshilNa #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber